NFT म्हणजे काय?अचानक का आली क्रेझ ?

NFT म्हणजे काय? NFT किंवा नॉन-फंजिबल टोकन हा डिजिटल मालमत्ता किंवा डेटाचा एक प्रकार आहे, जो ब्लॉकचेनवर रेकॉर्ड केला जातो. NFTs हे एक प्रकारचे डिजिटल टोकन आहेत, जे वास्तविक गोष्टींसाठी नियुक्त केले जातात जसे की पेंटिंग, गेम, म्युझिक…

दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे महत्व, …म्हणून वासूबारसेला गाई-गुरांची केली जाते पूजा

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्व आहे. प्रत्येक दिवसाचे शास्त्र आणि त्यामागची रीत देखील वेगळी आहे. आज आपण दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे महत्व जाणून घेणार आहोत. वासूबारसेपासून दिवाळीला खरी सुरवात होते. या दिवशी गाई-गुरांबददल…

दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना का आहे विशेष महत्व, जाणून घ्या त्या मागचं खरंं तथ्य

दीपावली म्हणजे सुख शांती समृद्धीचा सण. भारतातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा एक सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा सण सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येतो. अमावस्येच्या अंधारात लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत अगदी उजळून टाकणारा हा सण…

देशाला राष्ट्रगीत देणाऱ्या टागोरांबद्दल माहिती असेल, पण राष्ट्रध्वज देणारी ‘ही’ व्यक्ती…

जर कोणी आपल्याला भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले असा प्रश्न विचारला तर आपण अगदी सहज उत्तर देऊ की रवींद्रनाथ टागोर, पण भारताचा तिरंगा कोणी तयार केला हा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्याला बराच काळ विचार करावा लागेल. कारण भारताचा राष्ट्रध्वज…

काय आहे दिवाळी सणाचे महत्व?

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.

हे माहित आहे का ? …म्हणून दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला वापरतात मोती साबण, असा आहे इतिहास

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहे. आता काही दिवसांवर दीपावली आली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी आणि मोती साबण हे जणू एक समीकरण तयार झाले.…

दिवाळीसाठी घर सजवताना अशी करा उत्तम रंगसंगती, आनंद होईल द्विगुणित…

भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत बरेच नवीन वस्तू खरेदी करतात. तसेच घर वेगवेगळ्या वस्तूंनी सजवून दिवाळीचा फराळ बनवतात. घर सजवताना भिंतींना कोणता रंग द्यायचा हा प्रश्न सर्वांसमोर असतो. कारण घराच्या भिंतींचा रंग हा…

माश्याचा काटा घशाला ठरतो घातक, ‘हा’ करा घरगुती उपाय काटा चुटकी सरशी निघून जाईल…

आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांना मासे खायला प्रचंड आवडते. काहींना फ्राय केलेले मासे काहींना मसालेदार माशांची भाजी आणि भट खायला खूप आवडतो. तुम्हालाही मासे खाण्याची आवड असेल तर त्याचा काटा तुमच्या गळ्यात कधीना कधी नक्कीच अडकलेला असेल. अशा…

अबब ! 39 बायक्या 94 मुले ‘या’ व्यक्तीचे आहे एवढे मोठे कुटुंब, विशेष म्हणजे अजूनही राहतात एकत्र

आजकाल आपण मुलीचे लग्न करायचे असेल तर छोट्या कुटुंबाला प्राधान्य देतो. चार माणसांचे कुटुंब असेल तर अतिउत्तम. त्यापेक्षा जास्त माणसे कुटुंबात असतील तर मात्र घरात गर्दी होते. त्यामुळे चिडचिड होते. मात्र जगातील सर्वात मोट्या कुटुंबात तब्बल १६७…

स्वच्छतेच्या बाबतीत भारतातील हे गाव आहे आशियातील सर्वात स्वच्छ गाव, जाणून घ्या वैशिष्टय

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याकडील खेडी, गावे आणि शहरांची अवस्था अत्यंत बिकट आहे. तसेच दुसरीकडे आशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे हे भारतात आहे हे एक आश्चर्य आहे. मेघालयातील मावळिनॉंग हे गाव सर्वात स्वच्छ गाव आहे, ज्याला देवाचे उद्यान (God’s Own…