Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स
कुटुंबाचा अर्थसंकल्प (Family Budget) तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळलं जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा…