#JitendraAbhisheki : अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या जितेंद्र अभिषेकींचा असा होता ‘संगीत…

पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 साली, गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात झाला. प्रत्येक घरामध्ये चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, संगीत यापैकी कोणत्यातरी एका कलेची…

भारतीय समजल्या जाणाऱ्या ‘या’ भाज्यांना असा आहे विदेशी इतिहास, तुम्हीही घ्या जाणून…

भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर नेहमीच पाश्चात्य देशांचा आणि अनेक संस्कृतींचा ठसा उमटला आहे. भारताला जगात खाद्य संस्कृतीवरून ओळखले जाते. भारतीयांच्या जेवणात असणारे विविध पदार्थ हे अनेक विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र तुम्हाला…

#Mumbai भाग 3 : देशात अव्वल असणाऱ्या मुंबईचे ब्रिटिशांनी आणि नंतर भारत सरकारने असे केले…

आत्तापर्यंत आपण मुंबई मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर मुंबई कशापद्धतीने जोडली गेली हे आपण मागील लेखात वाचलं. आज आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर मुंबईचं चित्र कसं बदललं , औद्योगिकीकरणाला कसा वेग आला, मुंबई कशी विकसनशील बनत गेली…

#प्राचीन_महाराष्ट्र : शिखरापासून पायापर्यंत बांधलेल्या कैलास मंदिराची कथा तुम्हाला माहितीये का ?

महाराष्ट्राची प्राचीन मंदिर ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक मंदिरंं, पुरातन मंदिरंं, यांचा समावेश आहे. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत माहिती असते पण ही मंदिरंं साधारण किती प्राचीन आहेत किंवा त्यांचा इतिहास काय आहे…

#Mumbai भाग 2 : ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर अशी जोडण्यात आली मुंबईची 7 बेटंं

आत्तापर्यंत आपण मुंबई आधी कशी होती, मुंबई आता जिथे उभी आहे त्या भूमीचा इतिहास काय होता, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश भारतात कसा झाला. हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखामधून आपण आत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर मुंबईचं…

#Mumbai भाग 1 : …अशी आली मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात,पुढे काय झाले हे तुम्हीचं वाचा !

मुंबई... स्वप्नांची नगरी म्हणजे मुंबई... स्वतः ला सिध्द करण्यासाठी, आपल्या करीयरच्या वाटा शोधण्यासाठी अनेक तरुण तरुणी मुंबईचा रस्ता धरतात. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. आज आपण मुंबईचा इतिहास , मुंबई कशी निर्माण…

कोरोना काळात पुणेकरांच नेमकं चुकलं तरी कुठे..?

'पुणे तिथे काय उणे' ही म्हण प्रत्येक पुणेकरांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. पुण्याला सांस्कृतिक वारसा लाभणार शहर अशी ख्याती आहे. पुणे सगळ्या गोष्टींमध्ये अव्वल स्थानी आहे. परंतु सध्याची…

‘जागु मैं सारी रैना’ ! स्वरयोगिनी : प्रभा अत्रे यांची जीवन कहाणी

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ, चिंतनशील गायिका डॉ. प्रभा अत्रे. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील आबासाहेब अत्रे व आई इंदिराबाई अत्रे. त्यांच्या आई इंदिराबाई या गाणं शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन वयाच्या…

विशेष लेख : ‘संगीता’तली एकेकाळची ‘आशा’

कोमल पाटील : सुरांच्या साहाय्यान केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील आणि जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करु शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही.त्या गळ्याला…

विशेष लेख : जीवन आपलं संगीत !

कोमल पाटील : संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असं म्हणणारा माणूस क्वचितचं सापडेल. कुठंही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच त्या नादमाधुर्याचा वेध घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत…