आज्जीचा बटवा : स्मरणशक्ती वाढवणाऱ्या बदामाचे ‘हे’ सुद्धा आहेत फायदे, जाणून तुम्हीही…

सुक्या मेव्यामध्ये सर्वात जास्त काही खाल्ले जात असेल, तर ते म्हणजे 'बदाम'. स्मरणशक्ती वाढवायची आहे? दुधासोबत मुलांना बदाम द्या. केस पातळ झाले आहेत, केसगळतीची समस्या होत आहे? तर बदाम तेलाचा वापर करा. रात्री बदाम पाण्यात भिजवून ठेवा, आणि…

अगदी सोप्या पद्धतीने बनवा मुळ्याचे पराठे, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक…

हिवाळ्यात, मुळा सलाडमध्ये वापरला जातो, परंतु मुळ्याच्या गरम गरम पराठबद्दल काय सांगावे. आ हा...तोंडाला पाणी आले. जर नाश्त्यामध्ये हे पराठे लोणी, लोणचे किंवा चटणीबरोबर गरम खाल्ले तर पोट तर भरतेच पण त्यासोबत मन ही प्रसन्न होते. तर मग…

आजीचा बटवा : पानपुड्याची शोभा वाढवणारा ‘ओवा’ आहे आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे…

'ओवा' म्हटले की, सगळ्यात आधी नजरेसमोर येतो 'पानपुड्याचा डब्बा'. ओवा, बडीशेप, सुपारी इ. पानपुड्याचा डब्बा सजवतात. बडीशेपचे फायदे आजीच्या बटव्यात आम्ही आधीच तुम्हाला सांगितले आहेत. तर आज त्याचाच जोडीदार हिंदीत 'अजवाईन' नावाने प्रसिद्ध असलेला…

आज्जीचा बटवा : हिंदीत जावित्री आणि मराठीत जायफळ असणाऱ्या मसाल्याचे जाणून घ्या ‘हे’…

जायफळ हे मसाल्याचे पदार्थ आहे. जायफळ भारतात प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. म्हणून आजीच्या बटव्यात आम्ही…

काय सांगताय, न्यूझीलँडमध्ये तब्बल 4 लाखात रोपटे विकले? जाणून घ्या कारण….

तुमच्याकडे चार लाख रुपये असल्यास त्याच तुम्ही काय करणार? तुम्ही या पैशाने नवीन कार घेऊ शकता, दागदागिने विकत घेऊ शकता किंवा परदेशात प्रवास करू शकता.पण तुम्ही हे जाणून नक्की आश्चर्यचकित व्हाल की, चार लाख रुपयांमध्ये केवळ चार पाने असलेलं एक…

एकदा करून बघा! मुलांनो ‘या’ सवयी लावून आता स्वतःला फिट ठेवणे झाले आहे अगदी सोपे…

आरोग्याबाबत जागरूक असणे खूप महत्वाचे आहे. योग्य जागरूकता असणे आणि योग्य जीवनशैली यामुळे व्यक्ती रोगावर मात करू शकते. आयुष्याच्या कोणत्याही क्षणी निरोगी सवयी सुरू केल्या जाऊ शकतात. महिलांप्रमाणेच पुरुषांनाही वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. तणाव…

आज्जीचा बटवा: केसांसाठी लाभदायी असणाऱ्या रिठाचे असे आहेत इतरही फायदे…

रिठा या औषधी वनस्पतीबद्दल शहरातील लोकांना माहिती असणे कठीण आहे. कारण ही वनस्पती ग्रामीण भागाकडे जास्त उपयोगात येते. आजच्या काळात ग्रामीण भागात देखील सर्व जीवन वेगाने असल्यामुळे, तिथे पण ही वनस्पती उपयोगात येत असेल याबद्दल शंका आहे. पण…

सावधान! प्रेग्नंसीमध्ये हाय बीपीमुळे होऊ शकतात ह्रदयाच्या या गंभीर समस्या…

प्रेग्नंसीमध्ये रक्तदाबात चढ-उतार सामान्य आहेत, परंतु अलीकडील संशोधनात काही नवीन माहिती समोर आली आहे. नव्या अभ्यासानुसार, ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब असतो त्यांना हृदयाशी संबंधित आजारांची शक्यता जास्त असते. हा दावा…

आज्जीचा बटवा : तुमच्या आवडीच्या मसूर डाळीचे हे सुद्धा आहेत फायदे…

आज्जीच्या बटव्यामध्ये आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीसोबत ओळख करून देणार आहोत. आज आपण एक असा सत्वांचा खजिना पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला काही वेगळा खर्च करावा लागणार नाही. उलट रोजच्या जेवणातच हा पदार्थ सामील करून तुम्ही असंख्य फायदे मिळवू…

…असेही आहेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे फायदे, तुम्हीही घ्या जाणून

लिव्ह इन रिलेशनशिप आज वेगाने वाढत आहे. एक काळ असा होता की, लोकांना अशा संबंधांवर उघडपणे बोलणे आवडत नव्हते. परंतु आज लोक उघडपणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि या गोष्टी जगजाहीर सुद्धा करतात. लिव्ह इन रिलेशनशिपचे काही फायदे आहेत, तर…