आज्जीचा बटवा : सगळ्या शारीरिक व्याधींवर मात करतो पुदिना, जाणून घ्या फायदे

प्रत्येक छोट्या मोठ्या आजरांवर आज्जीबाईच्या बटव्यामध्ये अजून एक औषधी वनस्पती उपलब्ध आहे. ती म्हणजे पुदिना. पुदिना अगदी सहजतेने आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकणारी वनस्पती आहे. पुदिना बाजारात देखील विकायला आणतात. औषधी गुणांमुळे अनेक औषधांमध्ये आणि…

महिला विशेष : चेहरा शेविंग करण्याचा विचार करीत आहात? तर ‘या’ आहेत खास टिप्स

या दिवसात विशेषतः लॉकडाउननंतर फेस शेविंग ही एक लोकप्रिय पद्धत बनली आहे. महिलांनी वेगवेगळ्या मार्गांचा शोध लावला ज्याद्वारे ते घरात वैयक्तिकच सर्व पार्लरच्या गोष्टी करू शकतात. आत्तापर्यंत, महिला सौंदर्य संवर्धनासाठी ब्युटी पार्लर आणि सलूनवर…

आज्जीचा बटवा ! जाणून घ्या कॅॅन्सरला शह देणाऱ्या कडूलिंबाचे महत्व

आरोग्यासाठी गुणकारी कडुलिंब हा सर्वांच्या ओळखीचा वृक्ष आहे. कडुलिंबाची पाने औषधी गुणधर्मांसह समृध्द आहेत. आपल्या घराशेजारी, रस्त्यावर शोधायचे म्हटल्यास कुठेही अगदी सहजपणे तुम्ही कडुलिंबाच्या झाडांची पान काढू शकता. जसे कडुलिंब औषधीय…

‘या’ विशेष गुणधर्मामुळे भारतीय मानवी जीवनात हळदीला आहे विशेष स्थान

'हळद' ही औषधी गुणधर्मांनी भरपूर असलेली एक वनस्पती आहे. आजीबाईच्या बटव्यामध्ये ही औषधी वनस्पती म्हणजे महत्त्वाचा घटक होय. इतकेच नाही तर हळदीच्या गुणधर्मामुळे तिला इंग्रजी 'फर्स्ट एड बॉक्स' मध्ये देखील स्थान मिळालेले आहे. जखमेवर प्रथमोपचार…

आपल्या बगिच्यातील कोरफडचे जाणून घ्या महत्व : आरोग्यासाठी गुणकारी तर सौंदर्यासाठी फायदेशीर

आपल्या प्रत्येकाच्या बगिच्यामध्ये कोरफड ही वनस्पती उपलब्ध असते. 'शो'साठीचं का असे ना, पण कोरफड ही वनस्पती बगिच्यामध्ये, कुंड्यांमध्ये जवळ जवळ प्रत्येक घरात, प्रत्येक गॅलरीमध्ये असते. या वनस्पतीचा कुणी वापर करतात आणि कुणी फक्त 'शो'साठी ही…

नागपंचमी विशेष : ‘या’ अभिनेत्रींनी बाजारात आणले नवीन ट्रेंड, बघा बेस्ट नागिन लुक

'नाग-नागीण', 'नागमणी' , 'इच्छाधारी नाग-नागीण' या गोष्टी आपण आधीच्या भाकडकथांमध्ये नक्की ऐकल्या असणार. इच्छाधारी नाग-नागिणींकडे सौंदर्याची अमाप संपत्ती असते, असे त्या कथांमध्ये ऐकायला मिळते. पण या गोष्टींना रिअल समजण्यास हातभार लावला तो…

दागिन्यांचा नवीन ट्रेंड : महिला सोनाराकडे करतायत टीव्हीवरील मालिकांमधील डिझाइन्सची मागणी

'दागिने' हा असा एक शब्द म्हणा आणि त्यांनतर बघा महिलांच्या चेहऱ्यावर कशी कळी उमलते.  दागिने हा स्त्रियांच्या आवडीचा विषय असतो. त्यातल्या त्यात मराठी स्त्रिया तर आपले  सौंदर्य  हे दागिन्यांनीच खुलवत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बाजारात…

आजीच्या बटव्यातील लिंबू अनेक आजारांवर गुणकारी, असे आहेत ऑलराउंडर लिंबूचे औषधी फायदे

"पोट दुखतंय? लिंबू पाणी घे. उन्हातून आलात? जा ग ताई, लिंबू सरबत घेऊन ये. तापाने तोंड कडू झालंय? 'लिंबाचे लोणचे' घे जेवणासोबत तोंडाला चव येईल." नेहमीच आजीला असं बोलताना तुम्ही नक्कीच ऐकले असणार. लिंबू हा आजीबाईच्या बटव्यातील खास आणि…

‘या’ औषधी गुणधर्मांमुळेच आयुर्वेदात मेहंदीला आहे मनाचे स्थान

मेहंंदीचा उपयोग स्त्रिया फार पुरातन काळापासून सौंदर्य प्रसाधन म्हणून करत आल्या आहेत. मेहंंदीच्या पानांचा लेप बनवून किंवा पावडर बनवून सौंदर्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मेहंंदीच्या लेपने कार्यक्रमांमध्ये हातावर डिझाईन बनवतात. यासाठी…

बजेटमध्ये किचनला द्यायचे आहे सुपरकूल लुक! वाचा किचन डेकोरेशनसाठी ‘या’ भन्नाट आयडियाज

घरातील कुठला पण भाग असो, दिसायला तेव्हांच छान दिसतो जेव्हा त्याला स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले जाते. सुंदर घर बघून सर्वांना छान वाटते. पण वास्तवात घर डेकोरेट करणे इतकं सोप्प नाही आहे. थोडस डोकं लावून जरा क्रीएटिव्ह आणि वेगळ्या पद्धतीने घर…