जाणून घ्या ! पुराणातील तुळस आणि विज्ञानातील ‘Ocimum sanctum’चे महत्व
प्रत्येक भारतीय घरात तुम्हाला प्रवेश करताना वृंदावनात किंवा कुंडीत लावलेले एक छोटेसे रोपटे दिसेल. त्या रोपट्याच्या अवतीभोवती तुम्हाला अगरबत्तीच्या काड्या छोट्या पणत्या, रांगोळी अशी सगळी व्यवस्था दिसेल. होय, तुम्ही बरोबर ओळखलंत! आम्ही…