Holi 2022 होळीच्या सणात काय करावे आणि काय करू नये
होळी हा रंगांचा सण आहे. हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. तसे प्रत्येक सणाशी काही ना काही समजुती किंवा प्रथा निगडीत असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जे पूर्ण भक्तिभावाने करावे. प्रत्येक व्यक्ती आपल्या काळ, स्थळ आणि विचारानुसार सण…