Browsing Category

Auto

जबराट ! महिंद्राची बाजारात येणार पहिली SUV ई-कार, 100% चार्जिंगमध्ये देणार ‘एवढे’…

बदलत्या काळानुसार मानवाने नेहमीच आपल्या जीवन शैलीत बदल केले आहेत. याच अनुषंगाने मानव आता ई कारच्या वापराकडे वळला आहे. प्रत्येक वाहन निर्मित कंपनी आता प्रभावी आणि शक्तीशाली ई-कार बनवण्याच्या प्रयत्न करत आहे. असाच प्रयत्न महिंद्र अँड महिंद्रा…

#CarBazar : न्यू ह्युंदाई i20मध्ये ‘हे’ आहेत खास फीचर्स, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

कोरोना काळात सर्वाधिक आर्थिक फटका कोणत्या व्यवसायाला बसला असेल तर तो व्यवसाय आहे वाहन विक्री. वाहन विक्री व्यवसाय हा गेल्या काही वर्षापासूनच डगमगत असताना त्यावर कोरोनाचे संकट येऊन पडले. या संकटातून बाहेर पडण्यासाठीच आता प्रत्येक वाहन…

प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘रॉयल एनफील्डने’ कशी मिळवली जागा, वाचा शानदार इतिहास

धक-धक करणारा मजबूत आवाज, मजबूत बाईक आणि त्यावर बसल्यानंतर वाढणारा रुबाब ही ओळख आहे एका राजेशाही थाट असलेल्या गाडीची जिच्या नावातच आहे रॉयल हा शब्द आणि ही रॉयल एनफिल्ड. एकेकाळी ब्रिटिश कंपनी असलेली रॉयल एनफिल्ड आता केवळ भारतीय कंपनी नसून…

…म्हणून झाली IPLमध्ये दिसणारी टाटा अल्ट्रोज कार अल्पावधीतच लोकप्रिय, जाणून घ्या वैशिट्य

सर्व भारतीय लोक सध्या आयपीएल पाहण्यात व्यस्त आहेत. क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाचा जिव्हाळ्याचा खेळ आहे. आयपीएल पाहत असताना आपण चौकार षटकारांची आतषबाजी तर पाहतोच परंतु मध्ये-मध्ये आपल्याला एक कर पाह्यला मिळते. ती कार आहे टाटा अल्ट्रोज. टाटा…

MG मोटरने आणली धाक्कड SUV गाडी, फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरचे खाऊ शकते मार्केट

भारतीय वाहन बाजारात नव्याने आलेल्या MG मोटर्सने अल्पावधीतचं बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. Hector या बहुचर्चित गाडीने इतर कंपन्यांच्या गाड्यांना मागे टाकले आहे. त्यात आता MG मोटर भारतीय बाजारात आपल्या उत्पादनाची श्रेणी वाढवित  आता MG…

Techo Electra ची नवीन इलेक्ट्रिक स्कुटर, 12 रुपयांत 60 किमी जाणार

Techo Electra एक नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन बाजारात  आला आहे. या स्कूटरचे नाव  'Techo Electra साथी' असे  आहे. याची किंमत 57,697 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर कंपनीच्या वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकते. Techo Electra Saathi ची डिलिव्हरी…

कोरोनामुळे वाहन खरेदीला अच्छे दिन, संसर्ग टाळण्यासाठी नागरिक खाजगी वाहनांचा करणार वापर

कोरोना काळात अनेकांनी सार्वजनिक वाहतूक नको खाजगी गाडी बरी असे म्हणत वाहन खरेदीला पसंती दिली आहे. कोरोनामुळे ठप्प झालेले बाजार आता पुन्हा एकदा खुले होत असून बाजारात वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी…

मारुती सुझुकी आणणार तीन जबरदस्त कार, क्रेटा आणि थारला देणार टक्कर

कोरोना महामारीच्या संकटानंतरही मारुती सुझुकीने ऑटोमोबाईल बाजारात दमदार पुनरागम केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी भारतात येत्या काळात काही नवीन गाड्या लॉन्च करणार आहे. Emkay ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेसच्या अहवालात असे म्हंटले आहे…

BS6 Mahindra Mojo 300 लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

महिंद्रा टू व्हिलर्सने त्यांच्या मोजो 300 दुचाकीचे बीएस 6 मॉडेल लॉन्च केले. बीएस 6 महिंद्रा मोजो 300 एबीएस ची किंमत 1.99 लाख रुपये आहे. अपडेटेड बाईकची किंमत बीएस 4 व्हर्जनपेक्षा सुमारे 10 हजार रुपये जास्त आहे. गेल्या आठवड्यात 2020 महिंद्रा…

YAMAHAचे FZ 25 आणि FZS 25 ची बीएस 6 मॉडल लॉन्च, असे आहेत नवीन फीचर्स

यामाहाने (YAMAHA) FZ 25 आणि FZS 25 ची BS 6 मॉडल लॉन्च केली आहेत. BS 6 यामाहा एफझेड 25 ची किंमत 1.52 लाख रुपये आहे, जी BS4 मॉडेलपेक्षा सुमारे 15 हजार रुपये जास्त आहे. त्याचबरोबर BS6 यामाहा एफझेडएस 25 ची किंमत 1.57 लाख रुपये आहे, जी bS 4…