Browsing Category

Beauty

पुरुषांना येणारी दाढी महिलांना का वाटते हवीहवीशी, बियर्डची ही स्टाईल सर्वाधिक आहे लोकप्रिय…

आजकाल पुरुषांसाठी दाढीची स्टाईल सर्वात जास्त ट्रेंडिंग आहे. दरवर्षी दाढीच्या स्टाईलचा ट्रेंड बदलतो. परंतु पुरुष आपापल्या स्टाईलची वेडे असतात. आता तो काळ गेला आहे ज्यात पुरुषांमध्ये क्लीन शेव ची क्रेझ होती. आजच्या ट्रेंडमध्ये दाढी ठेवणे…

नक्की वाचा ! ‘हे’ आहेत साडीचे ट्रेंडिंग लूक्स, लोकंं वळून बघितल्याशिवाय राहणार…

साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीच्या पोशाखातील अविभाज्य भाग आहे. लग्नासाठी तसेच पार्टीज आणि समारंभांसाठी हा पसंतीचा पोशाख आहे. आजकाल बाजारात साड्या बर्‍याच नवीन पद्धतीच्या आणि लुकच्या आल्या आहेत. काळ आणि फॅशन ट्रेंड बदलत असतानाही भारतीय महिला…

#Unique : स्किनकेअर रुटीनमध्ये सामील करा तांदळाचं पीठ, मिळवा मुलायम आणि तेजस्वी त्वचा…

जर आपण भारतीय आहात, तर आपणास नक्कीच माहित असेल की येथे घरगुती उपचारांना किती महत्त्व दिले जाते. आपली समस्या काय आहे हे महत्त्वाचे नसते, परंतु आपल्या घरातील वृद्ध स्त्रियांकडे आपल्या प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतात. DIY टिप्समध्ये…

नथीचा नखरा ! एकट्या महाराष्ट्रातचं आहेत एवढ्या नथींचे प्रकार, तुम्हीही घ्या जाणून

नथ ही पारंपारिक नाकाची अंगठी आहे. मोत्यांनी भरलेली, बहुतेककरून ही पांढर्‍या आणि मध्यभागी गुलाबी रंगाची असते. विवाह सोहळा, धार्मिक समारंभ किंवा पवित्र कौटुंबिक कार्यात नथ घालणे हे सामान्य दृश्य आहे. नथ सहसा 22 कॅरेट सोन्याने बनविली जाते आणि…

महिला विशेष : चेहरा शेविंग करण्याचा विचार करीत आहात? तर ‘या’ आहेत खास टिप्स

या दिवसात विशेषतः लॉकडाउननंतर फेस शेविंग ही एक लोकप्रिय पद्धत बनली आहे. महिलांनी वेगवेगळ्या मार्गांचा शोध लावला ज्याद्वारे ते घरात वैयक्तिकच सर्व पार्लरच्या गोष्टी करू शकतात. आत्तापर्यंत, महिला सौंदर्य संवर्धनासाठी ब्युटी पार्लर आणि सलूनवर…

रसायनयुक्त प्रॉडक्ट्सना विसरा, केसांना फक्त ‘घरगुती आयुर्वेदिक हेअर पावडर’ वापरा

केस गळत आहेत, केस रुक्ष झाले आहेत, केसांमध्ये आधी सारखी चमक अजिबातच उरली नाही, केस पांढरे होत आहेत इ. प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असतील, हो ना !आईचे, आजीचे मऊ, जाड, लांब आणि चमकदार केसांसोबत आधीचे फोटो बघितल्यावर तुम्ही नक्कीच त्यांना…

#अगदी_सोप : घरगुती उपचार ! कढीपत्त्याच्या फेसपॅकने वाढवा स्वतःचे सौंदर्य

चेहरऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी घरेलू उपाय करणेचं योग्य आहे. बाहेरचे रसायन युक्त स्किनकेअर प्रॉडक्टच्या वापराने नेहमी चेहऱ्यावर डाग दिसतात. रसायन युक्त क्रीमच्या वापराने नेहमी स्किनवर रेडनेस येतो. अशात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती…

नखांना आकर्षक लुक देण्याबरोबरच, जाणून घ्या नेलपेंटचे इतर फायदे

ज्या मुलींना गर्लि राहायला आवडते. त्या मुलींना नेलपेंटचे महत्त्व माहिती आहे. आपल्या नखांना आकर्षक लुक देण्यासाठी नेलपेंटचा मुली वापर करतात. ड्रेस सोबत मॅचिंग नेलपेंट लावणे तर मुलींचा छंद आहे. मुली आपल्या प्रत्येक ड्रेसनुसार नेलपेंटचं…

Monsoon Skincare : मान्सूनमध्ये त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी, पेपरमिंट फेसपॅक ठरेल उपयुक्त

पेपरमिंट ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. या औषधी गुणधर्मामुळेच याचा वापर विविध कॉस्मॅॅटीक्स प्रॉडक्ट्समध्ये केला जातो.  उदाहरणार्थ पुष्कळसे क्लीन्झर्स, शाम्पूज, टोनर इत्यादींमध्ये पेपरमिंटचे घटक आहेत, कारण पेपरमिंट बरेच लाभकारी आहे.…

नारळ आणि कोरफड तेलाच्या हेअर मास्कने अगदी घरच्या घरी करू शकता केसांवर स्पासारखी ट्ररिटमेंट

कोविड 19 (साथीचा रोग) सर्व देशभर पसरल्यामुळे लॉकडाउनच्या काळात सर्वांवर कठीण परिस्थिती आली आहे. प्रत्येकजण स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी आणि सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण आता मात्र पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे…