Browsing Category

Business

FinTech: तुम्हाला फिनटेक बद्दल माहिती आहे का?

गेल्या आठवड्यात डिजीलॉकर संबंधित लेखात, वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांचा (FinTech) उल्लेख आला होता. या कंपन्यानी डिजीलॉकर सोबत करार केला असेल तर त्यांना आपल्या ग्राहकाविषयीची माहिती, डिजीलॉकर कडून थेट मिळवता येते. त्यासाठी वेगळे कागदपत्र…

Credit Card Mistakes: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पेमेंट आणि क्रेडिट कार्डचाही वापर वाढत चालला आहे. क्रेडिट कार्डचा वापर करताना काही चुका होऊ शकतात (Credit card Mistakes) आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट…

Bloomberg Billionaire Index: इलॉन मस्क यांना मागे टाकत जेफ बेझोस पून्हा सर्वात श्रीमंत व्यक्ती

Bloomberg Billionaire Index: अ‍ॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने ही यादी जाहीर केली…

जिओ पेमेंट बँक स्थापनेमागील नेमका हेतू कोणता?

पेमेंट बँक ही संकल्पना मान्य करून सन 2017 मध्ये काहींना पेमेंट बँक स्थापन करण्यास परवानगी मिळाली त्यात रिलायन्सचा समावेश होता. रिलायन्सने ‘जिओ पेमेंट बँक’ असे त्याचे बारसे करून नंतर भारतीय स्टेट बँकेबरोबर भागीदारी करार केला. याच विषयावरचा…

अंदाज अर्थव्यवस्थेचा: भारत व जगासाठी आर्थिकदृष्टया कसे असेल सन २०२१?

एक प्रचंड आव्हानात्मक वर्ष सरत आहे, त्यानिमित्ताने यातील चढ-उतार, सुधारणा आणि २०२१ मधील अर्थव्यवस्थेचा अंदाज व संभाव्य संधींचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. कोव्हिड-१९ साथीमुळे औद्योगिक उत्पादन, आयात, इंधनवापर अशा अनेक गोष्टींमध्ये घट झाल्याने…

कोव्हिड-१९ नंतर भारतात झालेले ५ महत्वाचे आर्थिक बदल 

कोव्हिड-१९ आणि आर्थिक बदल : कोव्हीड -१९ च्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी तो अजूनही संपलेला नाही. आजच्या भागात आपण कोव्हिड-१९ नंतर भारतात कसे आणि कोणते आर्थिक बदल झाले याबद्दल माहिती घेऊया.  कोव्हिड-१९ - एक भयानक वास्तव  कोव्हिड-१९…

क्रेडिट कार्ड घेताना माहित करून घ्या या ६ महत्वाच्या गोष्टी

तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले आहे का? किंवा घेण्याचा विचार करत आहात का? मग थांबा.. आधी या क्रेडिट जगताशी पूर्ण ओळख करुन घ्या. त्याची संपूर्ण सखोल माहिती करुन घ्या आणि मगच क्रेडिट कार्डासाठी अर्ज भरा. आजच्या लेखात आपण क्रेडिट कार्ड घेतानाआवश्यक…

ये मसाला ही कुछ और है ! टांगा चालवणाऱ्या महाशय धर्मपाल गुलाटींनी अशी उभी केली करोडोंची संपत्ती

मसाला किंग नावाने प्रसिद्ध असणारे MDH समूहाचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ९८ वर्षीय महाशय धर्मपाल हे आजारपणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील माता चन्नान रुग्णालयात दाखल होते. परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

Paytmचा मोठा निर्णय, छोट्या व्यापाऱ्यांसाठी आणली ‘ही’ महत्वपूर्ण योजना

पेटीएमने आपल्या ग्राहकांना विशेषत: छोट्या व्यापाऱ्यांना आणि MSMEs ला मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेटीएमने जाहीर केले आहे की ते स्वत: व्यापाऱ्यांच्या व्यवहार शुल्काचा (एमडीआर) खर्च उचलतील. दरवर्षी ही फी सुमारे…

यशोगाथा ! धीरूभाई अंबानींचा ‘हा’ निर्णय ठरला टर्निंग पॉईंट, व्यवसाय करू पाहणाऱ्या…

आयुष्य म्हंटलं की खाच-खळगे येतातच मात्र या खाच-खळग्यांनी खचुन घाबरून न जाता धैर्याने सामर्थ्यशाली बनून अविरत प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस यश नक्कीच येते. प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे कोशिश करने वालों की कभी…