fbpx
Browsing Category

Culture

मध्ययुगीन काळात होत्या भयानक शिक्षा, शिक्षा पाहून गुन्हा करण्याची होतच नव्हती हिंमत

अनेक शतकांपासून समाजात अशी परंपरा आहे की एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा दिली जाईल. जगातील विविध देशांमध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. जगात असे काही देश आहेत ज्यात अशा प्रकारची शिक्षा दिली जाते जी…

… म्हणून लग्नानंतर नव वधू-वराला जाऊ देत नाहीत शौचालयात, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

प्रत्येक धर्मात आणि वेगवेगळ्या ठिकाणी लग्नासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी वर घोड्यावरून येतो. तर काही ठिकाणी नवरीला डोलीमधून आणले जाते. सर्वच जाती आणि धर्म आपापले नियम पळून लग्न करतात. परंतु जगात असा एक देश आहे जिथे लग्नसोहळा अगदी…

कोजागिरीच्या दुधाला का असतो विशेष गोडवा ? जाणून घ्या कोजागिरीचे महत्व आणि तथ्य

आज 30 ऑक्टोबर 2020 कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पूर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतानुसार कोजागिरी पौर्णिमा (कोजागिरी लक्ष्मी पूजा ) च्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन…

समलैंगिक नाही तरीही भारतात ‘या’ ठिकाणी मुलीचे मुलीशीच केले जाते लग्न, कारण वाचून व्हाल…

भारत देश आपली संस्कृती आणि विचारांसाठी जगभर ओळखला जातो. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की संस्कृतीबरोबरच भारत विविधतेने परिपूर्ण आहे. प्रत्येक धर्म आणि जातीचे लोक या देशात राहतात. आणि प्रत्येक जातीच्या काही भिन्न प्रकारच्या परंपरा…

हे माहितीये का ! या गावामध्ये मृत्यू येण आहे पाप, मेल्यानंतर घरच्यांना भरावा लागतो दंड

जगात सध्या १९० पेक्षा जास्त देश आहेत. प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे. धार्मिक मान्यता वेगळ्या आहेत. काही ठिकाणी धर्माच्या नावावर अंधश्रद्धा ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यासह काही ठिकाणी अजब रीतिरिवाज असलेले पहायला मिळतात. आज आपण जगात…

नवरात्रोत्सव : जाणून घ्या चंद्रघंटा देवीची पूजा आणि तिसऱ्या माळेचे महत्व

” या देवी सर्वभुतेषु कांतीरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः “ आज नवरात्रीचा तिसरा दिवस. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा दैदीप्यमान चंद्र विराजमान आहे.…

नवरात्री 2020 : …म्हणून नवरात्रीत नऊ रंगाना आहे विशेष महत्व

नवरात्री हा उत्सव साजरा करण्यासाठी हिंदू भाविक जोराशोरात तयारी करतात. नवदुर्गांची पूजा, दांडिया-गरबा, उपवास, नवरात्रीचे विशेष पदार्थ बनवण्याव्यतिरिक्त बरेच लोक नवरात्रीचे विशेष रंगही पाळतात. नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 रंग. या 9 रंगाचे महत्त्व…

नवरात्रोत्सव : ब्रह्मचारिणी हे दुर्गेचं दुसरं रूप..! जाणून घ्या दुसऱ्या माळेचे महत्व…

"या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्त्स्ये नमस्त्स्ये नमस्त्स्ये नमो नमः " कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. खरं -तर नवरात्र हा उत्सव फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. सुरुवातीला तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता.…

भारतात ‘या’ पाच ठिकाणी देवांंची नाही तर राक्षसांची केली जाते पूजा

भारत विविधतेचा देश आहे आणि तेथे बर्‍याच सभ्यता आणि विविध धर्मांचे लोक आहेत. यामुळे संपूर्ण भारतभरात वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आढळतात, कारण विविध धर्मांचे लोक त्यांच्या खास देवतांकडून भारतात पूजले जातात. रामायण आणि महाभारतासारख्या अनेक…

जाणून घ्या..! नवरात्रातील उपवासाचे महत्व आणि फायदे, तर ‘हे’ आहेत उपवासाचे धार्मिक नियम

नवरात्रोत्सव हा रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य यांचा उत्सव आहे. तसेच विश्रांती घेण्याची, जिव्हाळ्याने जगण्याची आणि आपल्या उर्जेची पातळी वाढविण्याची ही वेळ आहे. नवरात्रीच्या काळात उपवास ठेवल्याने आपल्याला आनंद व प्रसन्नता मिळते. उपवास मनाची…