Browsing Category

Entertainment

विशेष लेख : जीवन आपलं संगीत !

कोमल पाटील : संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असं म्हणणारा माणूस क्वचितचं सापडेल. कुठंही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच त्या नादमाधुर्याचा वेध घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत…

नेपोटिझमच्या गरमा गर्मीत महेश भट्ट यांंचा सडक 2 होतोय रिलीज, ट्रेलर झाला लॉन्च

सिने अभिनेता संजय दत्त याला कॅॅन्सर झाल्याच्या वृत्त्तानंतर आता संजय दत्त यांच्या आगामी सडक 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा चित्रपट महेश भट यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये अभिनेत्री आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, आणि…

वाढदिवसा दिवशी रिलीज होणार संजय दत्तचा KGF2 मधला ‘अधीरा’चा लूक

2018 साली आलेल्या KGF चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजला होता. आता त्याचा दुसरा अध्याय म्हणजे KGF 2 येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकता ताणल्या जात आहेत. त्यात आता दिग्दर्शक प्रशांत नील या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत. या…

नागपंचमी विशेष : ‘या’ अभिनेत्रींनी बाजारात आणले नवीन ट्रेंड, बघा बेस्ट नागिन लुक

'नाग-नागीण', 'नागमणी' , 'इच्छाधारी नाग-नागीण' या गोष्टी आपण आधीच्या भाकडकथांमध्ये नक्की ऐकल्या असणार. इच्छाधारी नाग-नागिणींकडे सौंदर्याची अमाप संपत्ती असते, असे त्या कथांमध्ये ऐकायला मिळते. पण या गोष्टींना रिअल समजण्यास हातभार लावला तो…

Netflixने भारतीयांसाठी आणला नवीन प्लॅॅन, Amazon Prime आणि Hotstarला बसणार फटका

अमेरिकन OTT प्लॅॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्स (Netflix) भारतासाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅॅन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. सध्या भारतात नेटफ्लिक्सला चांगलेच दर्शक लाभले आहेत. मात्र या दर्शकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी आणि आपल्या स्पर्धकांना…

निखळ हसायला लावणाऱ्या कार्टून्सचा असा आहे इतिहास, ज्यांनी केले जगाला तणावमुक्त

टिवल्या बावल्या करणारे कार्टून पाहिला कोणाला आवडत नाही. 1990च्या दशकात भारतात टीव्हीवर आलेल्या कार्टून्सने नाही म्हंटल तरी शहरात राहणाऱ्या मुलांना वेड लावले होते. टॉम अंड जेरी मधील मैत्री, पोपयची पालक खाऊन येणारी ताकद, स्कूबी डूबी डू मधील…