Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Food
आज्जीचा बटवा: बीटरूट खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, तुम्हीही घ्या जाणून ….
मैत्रिणींनो लहानपणी आई तुम्हाला लिपस्टिक लावू द्यायची नाही. कारण रसायनयुक्त लिपस्टिक तुमच्या ओठांच्या नाजूक त्वचेसाठी घातक आहे. म्हणून तुम्ही बीटरूट ओठांवर घासून ओठ लाल करायचे, हो ना. बीटरुटचे जूस तुमच्यासाठी नॅचरल लिपस्टिकचे काम करायचे.…
रताळं खाल्ल्याने हे ‘गंभीर’ आजार होतायेत दूर, जाणून घ्या फायदे
रताळं हे आपण उपवासाच्या दिवसांमध्ये खातो. खासकरून नवरात्रीमध्ये या मोठी मागणी असते. रताळ हे बटाट्यापेक्षा गोड असतं. म्हणून याला गोड बटाटा(स्वीट पोटॅटो) देखील म्हणतात. रताळं हा उर्जेचा समृद्ध स्रोत आहे. रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि…
एकदा नक्की वाचा ! आयुर्वेदानुसार ‘अशी’ आहे दूध पिण्याची योग्य पद्धत…
दुधाचे सेवन नक्की कसे करावे याबाबत अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला योग्य पद्धतीने दुधाचे सेवन कसे करावे याबाबत सांगणार आहोत. फक्त इतकेच नाही तर गायीचे दूध प्यायल्याने कुठल्या प्रकारचे फायदे होतात हे सुद्धा आम्ही तुम्हाला…
#InternationalCoffeeDay : मांजर आणि हत्तीच्या विष्ठेपासून बनवली जाते सर्वात महागडी कॉफी
आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिन आहे. कॉफी फक्त एक पेय नाही तर एक फिलिंग आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो, कॉफी आणि साखर मिसळतो, तेव्हा तयार होणारा सुगंध कॉफीप्रेमींना वेडं करण्यासाठी पुरेसे आहे. कॉफी आवडत असलेल्या लोकांचा वेगळा अभिजात गट आहे. उच्च…
नक्की वाचा ! ‘या’ पोषक घटकांमुळे नाश्त्यामध्ये खातात रवा-उपमा
जर तुम्हाला नाश्त्यामध्ये खाण्यासाठी चांगले (स्वादिष्ट आणि निरोगी) पदार्थ मिळाले तर दिवसभर मूड चांगला असतो आणि तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टिविटीमध्ये पण चांगले परिणाम दिसतात. आता गरज फक्त आपले कार्य आणि आपल्या शरीराची आवश्यकता समजून घेण्याची…
#BeAware : ‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा, नाहीतर तुमचा लिव्हर होईल खराब
तुमची जीवनशैली तुमच्या आरोग्यावर परिणाम करते याबद्दल काहीच शंका नाही. तरीही आपण बर्याचदा अशा सवयींकडे दुर्लक्ष करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर आणि शरीराच्या अवयवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यकृत (लीव्हर) हा शरीराचा एक महत्वाचा भाग आहे.…
कबाबचा आस्वाद घेताना त्याच्या इतिहासाबद्दल विचार केलाय का? नाही ना ! तर घ्या जाणून…
कबाबचे नाव ऐकलं की लगेच कबाबप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. हरभरा कबाब, टुंडे कबाब, हरियाली कबाब, पत्थर कबाब, शामी कबाब, दही कबाब इ. किती तरी प्रकारचे कबाब आपल्या कडे बनवले जातात. फक्त भारतातच नाही तर कबाब अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. मग जर…
#Biryanilover :…म्हणून सातासमुद्रा पारही भारतातील ‘या’ बिर्याणीच्या प्रकारांची…
भारतात 'मोस्ट गुगल्ड डिश' ही बिर्याणी आहे. बिर्याणी भारतात कशी आली? कुणासोबत आली? आणि विदेशातून येऊन भारतातच कशी प्रचलित झाली ? याबद्दल तर आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे. ही डिश परदेशी बाबुंच्या जास्त आवडीची आहे. चला तर जाणून घेऊयात काळानुसार…
एकदा वाचून तर बघा! पर्शियामधून येऊन भारतीयांच्या मनावर राज्य करणारी ही आहे भारतातील ‘मोस्ट…
मोस्ट गुगल्ड डिश! ही काय बाबा नवीन भानगड? भानगड वगैरे काही नाही ओ... ही डिश तर तुमच्या ओळखीचीच आहे. ओळखीची म्हणण्यापेक्षा ही डिश तर तुमच्या- आमच्या हृदयाजवळची आहे. अहो विचार कसला करताय? ही डिश दुसरी तिसरी कुठलीच नसून आपल्या सर्वांची आवडती,…
भारतीय समजल्या जाणाऱ्या ‘या’ भाज्यांना असा आहे विदेशी इतिहास, तुम्हीही घ्या जाणून…
भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर नेहमीच पाश्चात्य देशांचा आणि अनेक संस्कृतींचा ठसा उमटला आहे. भारताला जगात खाद्य संस्कृतीवरून ओळखले जाते. भारतीयांच्या जेवणात असणारे विविध पदार्थ हे अनेक विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र तुम्हाला…