Browsing Category

Mobile

Amazonने पुन्हा आणली भन्नाट ऑफर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 % सूट तर महागडे मोबाईलही वाजवी दरात

Amazon आपल्या ग्राहकांसाठी नेहमीचं नवनवीन योजना आणत असते त्याच प्रमाणे आता Amazonने आपल्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली आहे. तर ही ऑफर 7…

Realme 6i आणि Realme Narzo 10Aचा आज सेल, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Realme च्या 2 धमाकेदार स्मार्टफोनचा आज सेल आहे. Realme 6i ची आज प्रथमच विक्री सुरु होत आहे, तर Realme Narzo 10A चा फ्लॅश सेल आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट व realme.com वर सुरू होईल. Realme 6i स्मार्टफोन मागील…

Honor 9A, Honor 9S आज होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टेक ब्रँड ऑनरद्वारे आज दोन बजेट फोन Honor 9A, Honor 9S लॉन्च केले जाणार आहेत. याशिवाय आज मॅजिकबुक 15 देखील लॉन्च होणार आहे. दोन किफायतशीर स्मार्टफोनसह, हा ब्रँड प्रथम नोटबुक देखील आणत आहे आणि दुपारी 2 वाजता ऑनलाइन कार्यक्रमात हे लॉन्चिंग…

One Plus 8 T आणि 8 T Pro लवकरचं बाजारात, फोनमध्ये Android 11 OS असणार

One Plus 8 T आणि 8 T Pro लवकरच बाजारात येणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच, वेबसाइट गीकबेंचवर One Plusचा आगामी फोन स्पॉट झाला आहे. हा वनप्लसचा 8 T किंवा 8 T Pro असेल असे मानले जात आहे. जर आपण कंपनीचा ट्रेंड पाहिला तर कंपनी सहसा 6 महिन्यांनंतर…

Redmi ग्राहकांसाठी सुवर्णसंधी, Redmi K 20 PRO तब्बल 6 हजार रुपयांनी स्वस्त

Redmiचा शक्तिशाली आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन Redmi K 20 PRO 6 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीचा अल्फा फ्लॅगशिप फोन 28,999 रुपये किंमतीसह बाजारात आणला गेला. आता त्याची प्रारंभिक किंमत 24,999 रुपयांवर आली आहे. त्यामुळे नवीन ग्फोन गहू…

Tecno Spark 6 Air 30 जुलैला होणार लॉन्च, ‘इतकी’ असेल किंमत

Tecno 30 जुलै रोजी आपला नवीन स्मार्टफोन Tecno Spark 6 Air लॉन्च करणार आहे. कंपनी प्रथम हा फोन भारतात लॉन्च करीत आहे. आतापर्यंत आलेल्या बातम्यांनुसार, कंपनीच्या नवीनतम स्मार्टफोनमध्ये बर्‍याच उत्तम वैशिष्ट्यांचा समावेश आहे. फोनशी संबंधित एका…

Vodafone ची नवी ऑफर, 2 जीबी डेटासह मिळवा ZEE 5 ची विनामूल्य सदस्यता

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नव-नवीन योजना आणत असतात. सध्या व्होडाफोनने 819 रुपयांची नवीन योजना बाजारात आणली असून तिच्या प्रीपेड पॅकची श्रेणी वाढविली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ते दीर्घ वैधता तसेच दररोज डेटा आणि…

Google आणि Apple च्या आधी शाओमी यूजर्सला मिळणार ‘बॅक टॅप’ फीचर

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी कडून ग्राहकांना MIUI 12 अपडेट मिळण्यास सुरवात झाली आहे. या अपडेटमध्ये कंपनी एक फिचर  देखील देत आहे, जे अद्याप Apple आयफोन आणि गुगलच्या पिक्सेल मालिकेच्या डिव्हाइसमध्ये उपलब्ध नाही. MIUI 12 च्या बिल्डमध्ये, XDA…

48MP कॅमेरा असणाऱ्या Poco M2 Proचा उद्या पुन्हा सेल, किंमत आहे फक्त…

इंडिपेंडेंट ब्रँड असणाऱ्या POCO अलीकडेच कंपनीचा सर्वात स्वस्त फोन Poco M2 Pro लॉन्च केला आहे. या फोनच्या पहिल्या सेलमध्ये 13,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह काही मिनिटांत डिव्हाइस स्टॉकच्या बाहेर गेला आहे. आपणास हा फोन खरेदी करायचा असेल…

BSNL ची मोठी ऑफर, या ग्राहकांना मिळणार 300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

बीएसएनएल ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या 600 रुपयांच्या लोकप्रिय ब्रॉडबँड योजनेची उपलब्धता 27 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. 'Bharat Fiber 300 GB CUL CS346' म्हणून येत असलेल्या या योजनेत कंपनी 300 जीबी डेटा देते. यापूर्वी ही…