Browsing Category

Social

#DoYouKnow? : सतत काट्यावर पळायला लावणाऱ्या घड्याळाचा शोध नेमका लावला तरी कोणी ?

आपल्या सर्वांना एका ठराविक वेळी पळायला लावणाऱ्या घड्याळाचा शोध कोणी लावला याबाबत तुम्हाला माहिती आहे का ? कमीजणांनाच घड्याळाचा शोध कोणी लावला याबाबत माहित असेल. आजच्या काळात घड्याळाशिवाय काही होऊ शकत नाही. घड्याळ हे गेल्या अनेक शतकांपासून…

नक्की वाचा! का आहे इतर धातूंपेक्षा सोनं महागडं?

सोनं ही सर्वांच्या आवडीची गोष्ट आहे. आधी या धातूचा वापर मुद्रा म्हणून करत होते. पण आता सोन्यापासून इतरही वस्तू बनवल्या जातात. खासकरून सोनं महिलांच्या आवडीचे आहे. सोन्याचे सुंदर, रेखीव दागिने घालणे भारतीय स्त्रियांना खूप आवडते. पण सोन्याच्या…

पहिल्या मोबाईलची गोष्ट ! एका कॉमेकमुळे सर्व जग बदललं आणि सर्वांच्या हातात मोबाईल आला

जगात सध्याच्या काळात सर्वात जास्त वेगाने काय बदलत असेल तर ते आहे मोबाईल फोन. रोज नवनवीन तंत्रज्ञान आणि फीचर्स घेऊन मोबाईल कंपन्या बाजारत येत आहेत. आज जग केवळ एका टचवर किंवा एका क्लिकवर आले आहे. मोबाईल हा सध्याचा काळात प्रत्येकाचा सोबती बनला…

#Business : व्यवसाय कसा निवडावा, सुरुवात कशी करावी जाणून घ्या एका क्लिकवर

व्यावसाय केला की खूप पैसा मिळतो, झटपट श्रीमंत होता येतं. असा विचार घेऊन अनेकजण व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवतात. मात्र अनेकजण व्यवसायासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींचा विचार करत नाही. त्यामुळे भविष्यात व्यवसायात यश मिळत नाही. मोठा तोटा सहन करावा…

#अगदी सोपे : लवकर कर्ज फेडायचयं? या गोष्टींचा अवलंब करा आणि कर्जापासून मुक्ती मिळवा

आपण नवीन गाडी घेण्यासाठी, घर घेण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य इतर गोष्टींसाठी कर्ज घेत असतो. आपल्यापैकी बहुतेक जणांकडे एकापेक्षा अधिक बँकांची कर्जे असतील. या कर्जामुळे आपल्याला सतत तणाव, चिडचिड, कामात मन न लागणे, झोप न येणे यासारख्या…

#Business : …’या’ चुका टाळा आणि व्यवसायातील तोटा दूर करा

कोणत्याही व्यवसायात उतरल्यानंतर त्यात नफा होणे किंवा तोटा होणे हे तर ठरलेलेचं असते. पावसानंतर ऊन तर पडणारचं हा जसा निसर्गाचा नियम आहे त्याच प्रमाणे कोणत्याही व्यवसायात तोटा किंवा काही काळासाठी अपयश येणे हे तर साहजिक आहे. व्यवसायात तोटा…

#Business : IPLच्या मौसमात स्वीगी आणि झोमॅटोच्या विशेष ऑफर, लॉकडाऊनमधला तोटा काढणार भरून

आयपीएलचा आगामी हंगाम 19 तारखेला सुरु होत आहे. या हंगामादरम्यान खाद्यपदार्थांच्या होम डिलीव्हरीसाठी ऑर्डर वाढू शकतात. मोठी रेस्टॉरंट्स खरोखर अशी आशा बाळगतात की आयपीएल पाहण्यामुळे लोक स्वयंपाक बनविणे कमी करू शकतात यामुळे होम डिलिव्हरीच्या…

iphone 12 लॉन्च इव्हेंटची प्रतीक्षा संपली ! 15 सप्टेंबरला मोठा इव्हेंट, ‘हे’ प्रोडक्ट…

मोबाईल क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अँपल (Apple) कंपनीने अँपल इव्हेंटची घोषणा केली गेली आहे. या कार्यक्रमात, कंपनी आयफोन 12 (iphone 12) सीरीज लॉन्च करणार आहे. हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. हा…

संशोधनातून मोठी माहिती आली समोर ! सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम अधिक हानिकारक

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार कोरोना कालावधीत लोकांचे मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. वर्क फ्रॉम होममुळे स्क्रीनवर काम करण्याच्या वेळात वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये तणाव वाढला आहे. यावेळी मन हलके…

बँकांनी ऑनलाईन पेमेंटवर शुल्क आकारू नये, असे झाल्यास ग्राहकांनी लगेच तक्रार द्यावी : वित्त मंत्रालय

कोरोना काळात प्रत्येकजण दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करत आहे. मात्र यावर बँकांकडून शुल्क आकारले जात असल्याने ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया वापरकर्त्याला काहीशी फटका देणारी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांची दुविधा लक्षात घेता वित्त…