Browsing Category

Uncategorized

आत्मविश्वास नसणे म्हणजे बिना इंधनाची महागडी गाडी, यशस्वी होण्यासाठी ‘या’ 10 गोष्टींना…

आयुष्य जगत असताना अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा प्रमाणे आत्मविश्वास देखील एक मूलभूत गरज आहे असे म्हणता येईल. माणसाकडे जर आत्मविश्वास असेल तर पण कोणतेही आव्हानात्मक काम सहज शक्य करू शकतो. आपल्या मराठी भाषेत असे म्हणतात…

जाणून घ्या ! त्वचेला तरूण ठेवणारे कोलेजन नेमकं आहे तरी काय ? शरीरात त्याची मात्रा कशी वाढवाल…

आपण कोलेजेनबद्दल बरेच वेळा ऐकले असेल, परंतु कोलेजेनचे कार्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे काय? सोप्या भाषेत, हे समजून घ्या की कोलेजन आपल्या त्वचेच्या संरचनेमध्ये 70 टक्के भागीदार असतो. शरीरात कोलेजन नसल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसतात. या…

युरियामुळे एकेकाळी खुश असणारा शेतकरी आता गाळतोय दु:खाश्रु, जमिनी ओसाड व उत्पन्नात घट

सध्याचे शेतकरी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच युरिया या खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण या युरियाने मागील काळात शेतकऱ्यांचे पीक खूप पटींनी वाढवले. आणि आता त्याच शेतकऱ्यांना युरिया रक्ताचे अश्रू…

नक्की वाचा ! 3 हजार किलोमीटरचा प्रवास करून कसे आले भारतात मोमोज, रोचक आहे इतिहास…

मोमोज ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय डिश आहे. शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो, मोमोजच्या बाबतीत सर्व वयोगटातील लोकांची क्रेझ इथे पाहण्यासारखी आहे. ही एक डिश आहे जी फक्त रस्त्यावरच नाही तर बाजारपेठेत, कार्यालयात आणि मॉल्समध्ये देखील आढळते.…

#जन्मदिन विशेष : मेरी आवाज ही, मेरी पहचान हैं ! लता ‘आत्म्याचा आवाज’

गानकोकिळा लता मंगेशकर या भारताचा नाही तर अखिल विश्वातल्या सुप्रसिद्ध गायिका .त्यांच्या आवाजाची किमया फक्त भारतीयांवरच नाही तर विदेशात देखील पसरलेली आहे .जोपर्यंत चंद्र सूर्याचे अस्तित्व या भूतलावर आहे तो पर्यंत लतादीदींच्या आवाजाचे गारूड…

#HealthFit : शाकाहारी असलात तरी चिंता नाही, ‘या’ व्हेज अन्नघटकांमधून मिळेल शरीराला भरपूर…

सध्याच्या काळात प्रत्येकाला फिट रहावेसे वाटते. प्रत्येकजण आपल्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेत असतो. शहरी भागातही धावत्या जीवनशैलीतून अनेकजण स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करतात. तर काहीजण योगासंनाचा अभ्यास करतात. मात्र सुदृढ शरीरासाठी आणि…

तुम्हाला माहिती आहे का ? ‘हे’ पदार्थ खाल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात

जगात येणारा प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी आयुष्य जगू इच्छित असतो. यासाठी तो स्वत: ला मानसिकदृष्ट्या आनंदी ठेवण्यासाठी विविध पद्धतीही वापरतो. तुम्हाला कधीतरी असं वाटलं असेल की खळबळ होण्याची शक्यता असूनही तुम्हाला आनंद होत नाही.…

Zee 5 ने बाजारात आणला नवीन प्लॅॅन, 365 रुपयात आता वर्षभराचे सबस्क्रिप्शन

नेटफ्लिक्सनंतर Zee 5 ने आज Zee 5 क्लब नावाची आपला नवीन एन्ट्री-लेव्हल सबस्क्रिप्शन प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनमध्ये , दर्शकांना Zee आणि ALTबालाजी मधील निवडक कार्यक्रमांसह 1000 हून अधिक चित्रपट, झी झिंदगी शो आणि 90 हून अधिक लाइव्ह…

उत्तर आर्क्टिकवर तापमान वाढीचे संकट प्राणीमात्रांवर दूरगामी परिणाम

जगावर एका बाजूने कोरोनाचे संकट असताना आता उत्तर आर्क्टिक भागात तापमान वाढीचे संकट आले आहे. त्यामुळे नेहमीच कमी वातावरणात वावरणाऱ्या प्राणीमात्रांवर त्याचा दूरगामी परिणाम होत आहेत. नॉर्वेच्या आर्क्टिक द्वीपसमूह स्वालबार्ड येथे शनिवारी…