भारतात तर सोन्याच्या खाणीचं नव्हत्या, मग का म्हणायचे भारताला ‘सोने की चिडीया’? घ्या जाणून

0

भारताला एकेकाळी ‘सोने की चिडीया’ म्हणून संबोधले जात होते. मात्र अस असूनही भारताला आता सोन्याची समस्या भेडसावत आहे. भारतावर जवळपास 12 हजार वर्षांपर्यंत मोघल, डच, फ्रान्सिसी, पोर्तुगाली, इंग्रज, युरोप आणि आशियातील भरपूर देशांनी शासन केले आहे. या दरमान्य परकीय शासकांनी भारतातून 30 हजार लक्ष टन सोनेदेखील लुटले. असे म्हणायला हरकत नाही, की विश्वात सोन्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व भारतातून लुटलेल्या सोन्यापासून बनवलेल्या आहेत. पण इथे एक मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की, आदिकाळ ते मध्यकाळापर्यंत भारतात एकही सोन्याची खाण नव्हती, तरीही भारतात एवढे सोने होते कसे? मंदिरांमध्ये कितीतरी टन सोने असायचे, सोन्याचे रथ बनवले जात होते, प्राचीन राजा-महाराजांकडे सोन्याचा खजिना असायचा. रावणाची लंका संपूर्ण सोन्याने तयार केलेली होती, असा उल्लेख शास्त्रांमध्ये आहे. नेमकं मग एवढे सोने आले तरी कुठून ?

GOLD 1

तर याचे उत्तर असे की, ऋषीमुनींनी जे आयुर्वेद विकसित केले त्यात औषधीय उपचारांसाठी स्वर्णभस्म आदी बनवण्यासाठी वनस्पतींमधून सोने बनवण्याची विद्या विकसित केली. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेदामध्ये सोने बनवण्याची विधी सांगितली आहे. राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांनी भरपूर कठीण आणि सांकेतिक भाषेत सोने बनवण्याची विधी सांगितली. असे म्हणतात की, वेलाचार्य, नागार्जुन आदी लोकांना परिसापासून सोना बनवण्याची विधी अवगत होती. नागार्जुन हे प्रसिध्द रसायनतज्ञ होते.ते एक दिवसात 100 किलो सोने बनवत होते. त्यांच्याजवळ सोने बनवण्याची शैली होती, ते वनस्पतींशिवाय तर इतर पदार्थांनीही सोने बनवू शकत होते. नागार्जुन यांनी ‘रसरत्नाकर’ नावाचे पुस्तक लिहीले होते. त्यात सोन्याबरोबर इतर धातू बनवण्याची आणि त्यांना शुद्ध करण्याची प्रक्रिया लिहली होती. पण मूर्ख मुघलांनी नालंदा आणि तक्षशिला महाविद्यालयातील ग्रंथ जाळून टाकले.

बनारसचे आयुर्वेदाचार्य श्रीकृष्णपाल शर्मा यांनी ऋषिकेशमध्ये पाऱ्याने फक्त 45 मिनिटात  200 तोळे सोने बनवून सर्वांना आश्चर्यात पाडले. त्यावेळी सोन्याने मिळालेल्या धनराशीला स्वतंत्रता आंदोलनात दान केले गेले, असे एका लेखात आढळते.

GOLD 3

परिसाने सोने बनवू शकतो, हे आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केले आहे. न्यूक्लिअर रिऍक्टरच्या मदतीने परिसामधून काही प्रोटॉन कमी केले तर ते सोन्यात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. मात्र ही क्रिया करणे भरपूर महागडी आहे.

आजच्या काळात सोने बनवण्याच्या या कलेवर कुणीच विश्वास ठेवणार नाही. बऱ्याच कला भारतीय वेदांमधून विदेशात नेऊन तिथे त्यावर काम करण्यात आले. विदेशातुन या कला प्रसिद्ध झाल्यावर आपण त्या कला मान्य केल्या. हजारो वर्षे जुन्या असलेल्या भारतीय वेद-पुराणांमध्ये जगात आता जे आहे, त्या सर्व गोष्टींचे कुठे ना कुठे उल्लेख असल्याचे आढळते. पण आपण भारतीय या सर्व महत्त्वाच्या बाबींपासून अपरिचित आहोत. आजही विदेशात स्वस्त दरात परिसापासून सोनं बनवण्यावर रिसर्च सुरू आहे.

हे पण वाचा

अ‍ॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला

आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

केव्हा आणि कशी द्यावी बाळाला हळद ? घ्या जाणून…

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.