कोरोना काळात मांस खाणे योग्य की अयोग्य तुम्हीचं ठरवा !

0

कोरोना काळात मांस खावे की नाही याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. चीनमधून जेव्हा कोरोना वायरस देशाच्या सीमा ओलंडून बाहेर पडला तेव्हा सर्व आरोग्य तज्ञांनी मांस खाणे टाळा असा सल्ला दिला. चीनच्या वूहान शहरातील मांस विक्री करणाऱ्या बाजारातून हा वायरस आला असल्याने मांस खाणे शक्यतो टाळा, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे मांस मटण खावे की खाऊ नये, याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यात आता चीनची राजधानी बीजिंगमधील शिंफेडी मीट मार्केटमध्ये कोरोना-संक्रमित सीफूडची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता ब्राझीलमधून फ्रीज केलेल्या चिकनमध्ये कोरोना विषाणूचे एक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे तर आणखीनचं भीती निर्माण झाली आहे.

करून बघा ! थोडं कडू लागेल पण मधुमेहावर कायमचा इलाज होईलं

जून महिन्यात  ब्राझिलने चीन आणि इक्वेडोरसह इतर अनेक देशांकडून मांस आयात केले. अन्न प्राधिकरणाने केलेल्या मांसाच्या तपासणी दरम्यान, कोळंबी माश्यामध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याचे समोर आले. तसेच चिकनमध्येही हा वायरस आढळून आला आहे.

माहिती मिळाल्यानंतर हे मांस तेथील बाजारपेठेतून काढून टाकण्यात आले आहे. परंतु आपले आरोग्य लक्षात ठेवून आपल्याला मांस खाताना अजूनही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणू वेगवेगळ्या सरफेसवर वेगवेगळ्या काळासाठी जिवंत आहे. परिस्थितीत कोरोना विषाणू असलेले मांस खाल्ले गेले तर ते जीव कोरोना संक्रमित होऊ शकते. तसेच कोरोना झालेला व्यक्ती या प्राण्यांचे संगोपन करत असेल तर प्राण्यांना देखील कोरोना होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.

व्यायाम करूनही वाटतंंय अनफिट ! ‘या’ बाबी घ्या समजून

अशा परिस्थितीत, आपण कच्चे किंवा अर्धे शिजवलेले मांस वापरलेले कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो. जर मांस खायचे असेल तर ते जास्त वेळ शिजून किंवा भाजून खावे.

तथापि, कोरोना संसर्गाच्या भीतीच्या वातावरणामध्ये नॉन-व्हेज खाणे चांगले आहे. विशेषतः प्रवासादरम्यान, कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये नॉन-व्हेज खाण्याचा विचार करू नका. जर तुम्हाला नॉन-व्हेज खाण्याची इच्छा असेल तर आपल्या घरात शिजवा आणि त्याचे सेवन करा.

नक्की फरक पडेल ! वजन कमी करतायंं पण होत नाहीये ? जेवणाच्या वेळेत बदल करून बघा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.