आता स्त्रिया पिरेड्समध्ये देखील एंजॉय करू शकणार इंटरकोर्स, जाणून घ्या ते कसे?

0

अनेकदा असे दिसून आले आहे की, महिला पीरियड्स दरम्यान संभोग टाळतात. वास्तविक महिलांना स्वच्छ वातावरणात वैयक्तिक संबंध ठेवण्यास आवडतात. महिलांच्या या अडचणी लक्षात घेता, आता असे एक उपकरण आले आहे ज्याच्या सहाय्याने महिला सहजपणे पिरियडमध्ये इंटरकोर्सचा आनंद घेऊ शकतात. जाणून घ्या, या डिव्हाइसचे वैशिष्ट्य काय आहे.

जिगी कप असे या डिव्हाइसचे नाव आहे. त्याच्या वापरामुळे महिला स्वच्छ वातावरणात पीरियड्समध्ये आनंद घेण्यास सक्षम असतील. हे डिव्हाइस 3200 चे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. महिलांसाठी डिझाइन केलेले हे जगातील पहिले रियुजेबल सिलिकॉल मेंट्रयुअल आहे.

या डिव्हाईसची लाईफ दोन वर्ष आहे ज्याला सर्विक्सच्या खाली लावले जाते. हे व्हॅक्युमद्वारे मेंट्रयुअल ब्लडला सील करते. हे एक फ्लॅट शेपचे डिव्हाईस आहे. ज्याला 8 च्या आकारामध्ये महिलांना आपल्या योनीमध्ये आत घालायचं आहे. याचा वापराने योनी मध्ये ड्रायनेस आणि इरिटेशन होणार नाही. हे एका वेळी 76 ml पर्यंत ब्लड होल्ड करू शकते. हे डिव्हाईस युएस च्या एफडीएकडून अप्रुवड आहे. मात्र याचा वापर तुम्ही एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय करू नये. एक्सपर्टच्या मार्गदर्शन आणि सल्ल्यानेच याचा वापर करणे योग्य ठरेल.

हे पण वाचा

#सोपे_उपाय : डासांपासून होतात भयानक आजार, बघा बचावासाठीचे उपाय…

आज्जीचा बटवा : जाणून घ्या, तेजपान म्हणून प्रसिद्ध असलेल्या तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे…

आज्जीचा बटवा: जाणून घ्या, धार्मिक महत्त्व असलेल्या पिंपळाचे आरोग्यादायी फायदे…

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.