यंदाचे सर्वच सण हे कोरोनामुळे कमी उत्सहात साजरे होत आहेत. त्यात आता नवरात्री देखील आली आहे. या सणाची अनेक मुली आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या सणाला मुलींना नवनव्या पद्धतीचे आऊटफिट घालून गरब्याचा आनंद घेयचा असतो. मात्र या सणावरही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असेल. कोरोना असला तरी बाजारात मात्र नवरात्री स्पेशल नवीन इंडो-वेस्टर्न आऊटफिटचा ट्रेंड आला आहे. हाच ट्रेंड घेऊन आज आम्ही आलेलो आहोत. चला तर बघुयात 2020 ट्रेंडी नवरात्री स्पेशल ड्रेसेस…
- हेवी वर्क लाँग अँड मिडलकट कुर्ती ड्रेस
- इंडो वेस्टर्न लेहेंगा चोली विद दुपट्टा
- लाँग अँड साईडकट कुर्ती ड्रेस
- ट्रेडिशनल हेवी लेहेंगा चोली विथ हेवी दुपट्टा
- इंडोवेस्टर्न लेहेंगा चोली
- डंगरी पॅटर्न लेहेंगा चोली