Browsing Tag

आज्जीचा बटवा

आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ? 

'विड्याचे पान'.. 'पान हो तो बनारसी हो' असा डायलॉग तुम्ही ऐकलाच असणार. त्यासोबत ' ओ खैके पान बनारस वाला' हे डॉनमधील प्रसिद्ध गाणं देखील तुम्ही नक्की ऐकले असेल. आपल्यातील बहुतेकांना पान खायला आवडते. आपल्यातील काहींच्या आज्जी-आजोबांना…

आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

मुखशुद्धी साठी बडीशेप खण्यासोबतच विलायची खाणे देखील लोक पसंत करतात. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. बडीशेप,ओवा, सुपारी यासोबत विलायची देखील पानपुड्याची चांगली शोभा…

आज्जीचा बटवा : मधाळ ‘मधा’मध्ये सुद्धा आहेत अनेक औषधीय गुण, जाणून घ्या कोणते….

तुम्ही सुद्धा हे अनुभवले असेल की, जडी- बुटी वाले बाबा,आयुर्वेदिक बुआ तुमच्या आजारावर किंवा दुखण्यावर तुम्हाला औषधी पावडरच्या छोट्या छोट्या पुड्या देतात. "ते पावडर मधासोबत चाटण करून घ्या" असे ते सांगतात. म्हणजेच 'मधा'मध्येही काही औषधीयुक्त…

आज्जीचा बटवा : जाणून घ्या नॅचरल बॅक्टेरियाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीचे फायदे….

नॅचरल बॅक्टेरिया...तुमच्यातील काही जणांना हे ऐकून नक्कीच काही प्रश्न पडले असतील. ते म्हणजे आज्जीच्या बटव्यात बॅक्टरीयाजचे काय काम? आम्ही तुम्हाला बॅक्टरीया बद्दल का सांगत आहोत? तर यात काही नवीन नाही. आज्जीच्या बटव्यात आम्ही तुम्हाला त्याच…

आज्जीचा बटवा : स्मरणशक्ती वाढवणाऱ्या बदामाचे ‘हे’ सुद्धा आहेत फायदे, जाणून तुम्हीही…

सुक्या मेव्यामध्ये सर्वात जास्त काही खाल्ले जात असेल, तर ते म्हणजे 'बदाम'. स्मरणशक्ती वाढवायची आहे? दुधासोबत मुलांना बदाम द्या. केस पातळ झाले आहेत, केसगळतीची समस्या होत आहे? तर बदाम तेलाचा वापर करा. रात्री बदाम पाण्यात भिजवून ठेवा, आणि…

आज्जीचा बटवा : तुमच्या आवडीच्या मसूर डाळीचे हे सुद्धा आहेत फायदे…

आज्जीच्या बटव्यामध्ये आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीसोबत ओळख करून देणार आहोत. आज आपण एक असा सत्वांचा खजिना पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला काही वेगळा खर्च करावा लागणार नाही. उलट रोजच्या जेवणातच हा पदार्थ सामील करून तुम्ही असंख्य फायदे मिळवू…

आज्जीचा बटवा: जाणून घ्या, घरी सहज उपलब्ध असलेल्या बहुगुणी जिऱ्याचे आरोग्यादायी फायदे….

आज्जीच्या बटव्यामध्ये आपण आज जिऱ्याबद्दल माहिती घेणार आहोत. जिऱ्याबद्दल तर सगळेचं जाणून आहेत. भाजीला फोडणी देताना जास्तकरून जिऱ्याचा उपयोग होतो. जिरा आपली मैत्रीण मोहरीसह भाजीला फोडणी देताना तेलात तडतडत असतो. साधा भात खाण्यापेक्षा जिरा राईस…

आज्जीचा बटवा : टोमॅटोचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

'टमाटर' हा शब्द ऐकला की आठवते ' टमाटरची चटणी' आणि नक्कीच चटणीच नाव वाचून तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल. टमाटरला 'टोमॅटो' म्हणून जास्तकरून संबोधले जाते. टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा…

आज्जीचा बटवा : बहुगुणी कांद्याची आयुर्वेदात अशी आहे ख्याती, तुम्हीही घ्या जाणून…

कांदा हे भारतातील एक महत्त्वाचे पीक आहे. फक्त भारतातचं नव्हे तर संपूर्ण जगात कांद्याचा वापर जेवणात केला जातो. कांद्याची फोडणी दिल्या शिवाय भाज्या बनवल्या जात नाही. भेळ कांद्याशिवाय कुरकुरीत वाटत नाही. महाराष्ट्रातील कांदेपोहे हे ऐकताचं…

आज्जीचा बटवा : नॅचरल माऊथफ्रेशनर असणाऱ्या बडीशेपचे हे आहेत आरोग्यादायी फायदे…

जेवणानंतर बडीशेप खाणे, हे अनेक  व्यक्तींचे शौक आहे. शौक म्हणण्यापेक्षा काही खाल्ल्यानंतर बडीशेप खाण्याचे व्यसनच प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला लागले आहे. बडीशेपची चटक लावणारी चव आणि सुंदर सुगंधामुळे बडीशेप खाण्याचे व्यसन हे लागतेच. आजी किती…