#प्राचीन_महाराष्ट्र : शिखरापासून पायापर्यंत बांधलेल्या कैलास मंदिराची कथा तुम्हाला माहितीये का ?
महाराष्ट्राची प्राचीन मंदिर ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक मंदिरंं, पुरातन मंदिरंं, यांचा समावेश आहे. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत माहिती असते पण ही मंदिरंं साधारण किती प्राचीन आहेत किंवा त्यांचा इतिहास काय आहे…