Browsing Tag

औषधी गुणधर्म

…म्हणून पिंपळाच्या झाडाला देतात एवढे महत्व, झाड एक पण फायदे अनेक

अध्यात्म आणि आयुर्वेदामध्ये आपण नैसर्गिक औषधांबद्दल माहिती घेत असतो. निसर्ग हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. पृथ्वीवर अशी काही झाडे आहेत ज्याचा उपयोग शरीर निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. आज आम्ही आपल्या जीवनासाठी प्रसिद्ध असलेल्या…

आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ? 

'विड्याचे पान'.. 'पान हो तो बनारसी हो' असा डायलॉग तुम्ही ऐकलाच असणार. त्यासोबत ' ओ खैके पान बनारस वाला' हे डॉनमधील प्रसिद्ध गाणं देखील तुम्ही नक्की ऐकले असेल. आपल्यातील बहुतेकांना पान खायला आवडते. आपल्यातील काहींच्या आज्जी-आजोबांना…

#अगदी_सोपे : तुम्हाला कोरडा खोकला येतोय? हे घगूती उपाय करा आणि आराम मिळवा

आजच्या जीवनशैलीमध्ये, कोरडा खोकला हा आजार आपल्याला केव्हा पकडेल हे सांगता येत नाही. विशेषत: खोकला, सर्दी आणि ताप यामुळे बहुतेक लोकांना त्रास होत आहे. तुम्हाला माहिती आहे का की खोकला हा एक मोठा आजार आहे, एकदा दीर्घ आजार झाला की त्यातून मुक्त…

आज्जीचा बटवा : मधाळ ‘मधा’मध्ये सुद्धा आहेत अनेक औषधीय गुण, जाणून घ्या कोणते….

तुम्ही सुद्धा हे अनुभवले असेल की, जडी- बुटी वाले बाबा,आयुर्वेदिक बुआ तुमच्या आजारावर किंवा दुखण्यावर तुम्हाला औषधी पावडरच्या छोट्या छोट्या पुड्या देतात. "ते पावडर मधासोबत चाटण करून घ्या" असे ते सांगतात. म्हणजेच 'मधा'मध्येही काही औषधीयुक्त…

आज्जीचा बटवा ! औषध म्हणून बेलाला आयुर्वेदात विशेष महत्व, तुम्हाही घ्या जाणून

शंकराचे पूजन करताना आपण बेलाची पाने वाहतो. मात्र शंकराच्या पूजेला बेलाचीचं पाने का ? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का ? हो, हो तुम्हाला बेल शिवप्रिय असल्याचे माहिती आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण बेलाचे इतर महत्त्व देखील जाणून घ्यायला…

आज्जीचा बटवा : नक्की वाचा ! अनेक आजारांवर एक इलाज, कढीपत्त्याचा वापराने रहाल नोरोगी

कढीपत्ता भारतातील प्रत्येक किचनमध्ये दररोज वापरला जातो. कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थ बनवताना करतात. तसेच इतर काही मसाल्यांप्रमाणे ही वनस्पती देखील औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. आजीच्या…

आज्जीचा बटवा : पुराणात आणि आयुर्वेदात नारळाला आहे विशेष महत्व, का ते एकदा वाचाचं ?

नारळ हे भारतीयांसाठी केवळ एक फळ नाही तर भारतीय मानवी जीवनाचा एक भाग आहे. भारतीयांमध्ये नारळ या फळाचा उपयोग भरपूर प्रमाणात करतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नारळ फोडून करतात. पूजा केल्यानंतर प्रसादात नारळ हे असलेच पाहिजे.…

आवळ्याने वाढते ‘इम्यूनिटी पॉवर’, ‘या’ 5 आजारांवर सुद्धा रामबाण, जाणून घ्या…

आवळ्याने वाढते 'इम्यूनिटी पॉवर', औषधी गुणधर्मांमुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत शरीराला मिळतील भरपूर लाभ..