अनोखं गाव !सध्याच्या काळातही ‘या’ गावात बोलली जाते केवळ संस्कृत भाषा, असा आहे इतिहास
भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात आणि प्रांतात वेगवेगळी भाषा बोलली जाते. देशात शेकडो जातीजमाती असल्याने ते लोकही वेगळी भाषा बोलतात. भारतातील बऱ्याच भाषांना लिपी नाही परंतु बोलीभाषा म्हणून या भाषांचा सर्रास वापर होत आहे.…