Browsing Tag

केंद्र सरकार

तुमच्या मालमत्तेविषयीची स्वामित्व योजना नेमकी काय आहे, याचा तुम्हाला काय लाभ होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात ‘स्‍वामित्‍व’ योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या मालमत्ता कार्डांचे वितरण केले. पंतप्रधान मोदींचे बटण दाबताच देशभरातील एक लाख मालमत्ताधारकांना एसएमएस पाठविण्यात आला. या एसएमएसमध्ये एक लिंक आहे.…

आता मेंढी शिक्षण बंद ! नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या पॅॅशनला प्रोत्साहन देणार : PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आखण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाबाबत भाष्य केले. मोदी म्हणाले की शैक्षणिक धोरणात वेगाने बदलणारा काळ आणि गरजांनुसार बदल केले गेले आहेत. 34 वर्षानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आले आहेत. त्याच्या…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा, लॉकडाऊनमुळे अडकलेले कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाल्याचे समजावे

केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे पुन्हा नोकरीवर जाऊ न शकलेल्या नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे. प्रत्यक्षात अशा अनेक तक्रारी सरकारकडे येत होत्या की लॉकडाऊनमुळे कामगार दुर्गम भागात अडकले आहेत आणि ते कार्यालयात जॉईन होऊ शकत नाहीत. कित्येक सरकारी…

#Corona : असे असतील अनलॉक -3 चे नियम, जिम आणि योग केंद्रांना परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -3 ची मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही निर्बंध हटविण्यात आले…

केंद्र सरकारची नवीन शैक्षणिक धोरणाला मान्यता, असे होणार बदल

केंद्रातील मोदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आहे. यासह मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय केले गेले आहे. नवीन शिक्षण धोरणांतर्गत, 10 + 2 चे स्वरूप पूर्णपणे रद्द केले गेले आहे. आता हे 10 + 2 आणि 5 + 3 + 3 +…

LPG गॅसवर मिळणारी सबसिडी रद्द, ‘हे’ आहे कारण

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोदी सरकारने गरीबांना स्वस्त एलपीजी सिलिंडर दिले आहे. तसेच सरकारकडून जनतेला अनुदान देण्यात येत होते. तुम्हाला मिळणारे अनुदान मे पासूनच सरकारने बंद केले आहे. आता सिलिंडर्सवरील सवलत जवळजवळ संपली आहे.…

लेह आणि कारगिलचे रुपांतर आता स्मार्ट सिटीमध्ये होणार, केंद्र सरकारने केली समितीची स्थापना

केंद्र सरकारने नुकतेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवले आहे. आता लेह आणि कारगिल ही दोन शहरं स्मार्ट शहरे म्हणून विकसित करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने लेह आणि कारगिलमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा…

सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचार्‍यांना दिलासा : कोरोनामुळे पेन्शन थांबली असली तरी प्रोविजनल पेन्शन…

सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचार्‍यांना दिलासा देणारी बातमी आहे. कोविड 19च्या महामारीमुळे जर त्यांची पेन्शन थांबली असेल तर त्यांना प्रोविजनल पेन्शन मिळेल.याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याची घोषणा केली आहे. त्यांच्या मते, साथीच्या…

शेतकऱ्यांसाठी दिलासा : महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा

नवी दिल्ली -  पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील जनरल विमा कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सला आणखी दोन राज्यातील 9 जिल्ह्यांना विमा देण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी कंपनीने या योजनेअंतर्गत बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड आणि…