Startup: मंदीतही स्टार्टअप्सनी शोधली संधी
कोरोना महामारीने वर्तमानातील स्टार्टअप्स (Startup) आणि फिनटेक (FinTech) क्षेत्राला यशाचा मार्ग दाखवला. भर साथीच्या महामारीच्या लाटेतही स्टार्टअप्सनी नव-नवीन प्रयोग करणे थांबवले नाहीत. प्रत्येक कठीण प्रसंगात एक संधी दडलेली असते. भारतातील…