लोणचे खाण्याचे ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे
आपण जेवणात लोणच्याची एखादी फोड हमखास खातो. यामुळे अन्नाची चव दुप्पट होते तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही शरीराला वेगवेगळे फायदे होतात. लिंबू, गाजर, टोमॅटो, कांदा, लसूण, जॅकफ्रूट, आंबा या पदार्थांचे लोणचे आपण खाणे पसंद करतो. लोणच्याच्या…