दागिन्यांचा नवीन ट्रेंड : महिला सोनाराकडे करतायत टीव्हीवरील मालिकांमधील डिझाइन्सची मागणी
'दागिने' हा असा एक शब्द म्हणा आणि त्यांनतर बघा महिलांच्या चेहऱ्यावर कशी कळी उमलते. दागिने हा स्त्रियांच्या आवडीचा विषय असतो. त्यातल्या त्यात मराठी स्त्रिया तर आपले सौंदर्य हे दागिन्यांनीच खुलवत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बाजारात…