नेहमीचं उत्साहात दिसणाऱ्या सनी लिओनीचा असा आहे फिटनेस; फॉलो करा तिचे डेली रुटीन
सनी लिओनीला बॉलिवूडची फिट अभिनेत्री मानले जाते. आई झाल्यानंतरही ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आहे. हेच कारण आहे की, तिचे चाहते आजही तिच्या नैसर्गिक सौंदर्य आणि परिपूर्ण व्यक्तीमत्त्वाबद्दल वेडे आहेत.ती नेहमी फिट दिसते, त्यामागे…