आज्जीचा बटवा : जाणून घ्या, तेजपान म्हणून प्रसिद्ध असलेल्या तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे…
आपल्या घरातचं अनेकदा अशी काही औषधंं उपलब्ध असतात की ज्यांच्यामुळे काही आजार घरच्याघरी बरे होऊ शकतात. मात्र आपल्याला त्यांच्या गुणधर्मांविषयी माहितीच नसते. त्यापैकीचं एक आहे तमालपत्र. तमालपत्र हे अनेक विकार आणि व्याधींवरचे रामबाण औषध आहे.…