58 वर्षांनंतर आला ‘हा’ अद्भूत योग; जाणून घ्या ! यंदाच्या शारदीय नवरात्रीचे कसे असतील…
कोरोना काळात पुन्हा नवा उत्साह निर्माण करण्यासाठी दुर्गा माता नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे. कोरोनारुपी राक्षसाचा संव्हार करण्यासाठी दुर्गा माता यंदा नक्कीच तयार असेल. भारतीय संस्कृतीत नवरात्राला विशेष महत्त्व आहे.…