खवय्येगिरी : तोंडाला पाणी सुटणाऱ्या ‘आलू अमृतसरी’ची अशी आहे रेसिपी
'आलू अमृतसरी' ही एक साधी डिश आहे ज्यात बटाट्यांना कांदे, टोमॅटो आणि भारतीय मसाल्यांबरोबर शिजवले जाते. ही एक पंजाबी डिश आहे. त्यामुळे ही भाजी पंजाबमधील घरांमध्ये नेहमीच बनविली जाते. तुम्ही तुमच्या घरातील पार्ट्यांमध्येही ही भाजी सर्व्ह करू…