आज्जीचा बटवा : स्मरणशक्ती वाढवणाऱ्या बदामाचे ‘हे’ सुद्धा आहेत फायदे, जाणून तुम्हीही…
सुक्या मेव्यामध्ये सर्वात जास्त काही खाल्ले जात असेल, तर ते म्हणजे 'बदाम'. स्मरणशक्ती वाढवायची आहे? दुधासोबत मुलांना बदाम द्या. केस पातळ झाले आहेत, केसगळतीची समस्या होत आहे? तर बदाम तेलाचा वापर करा. रात्री बदाम पाण्यात भिजवून ठेवा, आणि…