वाचनासाठी घरात मनासारखी जागा नाही, ‘या’ पद्धतीने तयार करा वाचनासाठी सुंदर बाल्कनी
लॉकडॉऊनमध्ये वाचनप्रेमींसाठी मात्र एक गोष्ट छान झाली. ज्यांना वाचायला आवडते पण कामामुळे त्यांना वाचन करायला मिळत नाही, या काळात भरभरून पुस्तकं वाचण्याची त्यांना संधी मिळाली. अस म्हणतात, वाचन करायला बसलं की जागेच-वेळेचं भान राहत नाही. पण असे…