भारतात चवीने खाल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांना परदेशात आहे बंदी, कारण वाचून तुम्हीही…
प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे कायदे असतात. बर्याच देशांमध्ये असे कायदेशीर नियम आहेत जे वाचून आपल्याला हसू येते. भारतात खाण्यापिण्यासंबंधी कोणतेही नियम नाहीत, आपण जेव्हा आणि जे आवडेल खाऊ पिऊ शकतो. परंतु आपण भारतात मोठ्या उत्साहाने…