Browsing Tag

भिमसेनी कापूर

बहुपयोगी भिमसेनी कापूर ! रासायनिक कापूर ठरतील घातक, जाणून घ्या भिमसेनी कापराचे विविध फायदे आणि महत्व

रासायनिक कापूर आणि नैसर्गिक कापूर यातील फरक आपण पूजेत जो कापूर वापरतो तो चक्क रासायनिक रित्या बनवलेला असतो. कॅम्फर म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार किटोन कार्बन संयुगांच्या वर्गात मोडतो. ज्याच्या ज्वलनाने हवेत शुध्दता न होता प्रदूषणच होत…