भोपळ्याच्या बियांमध्ये आहेत आश्चर्यकारक गुणधर्म , गुप्तरोगांंसाठी तर ठरतंंय वरदान
भोपळा बहुधा घरांमध्ये भाजी म्हणून वापरला जातो, परंतु त्याच्या बिया निरुपयोगी म्हणून लोक टाकून देतात. आपल्याला कदाचित माहित नसेल, परंतु भोपळ्याच्या बियासुद्धा त्यासारख्या स्वस्थ आहेत. भोपळ्याच्या बियामध्ये मॅग्नेशियम, प्रोटिन्स, फायबर, झिंक…