शेकडो वर्षांपासून जुने आहेत हे भारतीय बाजार,विदेशी पर्यटकांचे आहेत आकर्षणाचे केंद्रबिंदू
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं म्हटले जाते. अविश्वसनीय भारत! अप्रतिम भारत! अनोखा भारत! जर आपल्याला या तीन शब्दांचा समान अर्थ वाटत असेल तर याचा अर्थ असा आहे की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक गावात सर्व प्रकारच्या अद्वितीय आणि…