मद्यपान शरीरासाठी फायदेशीर, दारूचे हे गजब फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल…
अल्कोहोल किंवा मद्यपान हे कुणासाठी पौष्टिक पेय म्हणजे टॉनिक असू शकते. तर काहींसाठी विष. मात्र मद्याचे मर्यादित सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि जास्त सेवन आपल्या आरोग्यासाठी विषासारखे हानिकारक आहे, कारण त्याचे दुष्परिणाम आपण आपल्या…