मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी धान्य-कडधान्य ठरू शकतात वरदान, जाणून घ्या महत्व
आजकाल बरेच लोक मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत. रक्तातील साखरेच्या अनियंत्रित पातळीमुळे मधुमेह होतो. मधुमेहामध्ये सावधगिरी न बाळगल्यास त्याचा परिणाम तुमचे डोळे, मूत्रपिंड आणि हृदयावर होण्यास सुरवात होते. जीवनशैली आणि आहारात बदल करून…