विशेष लेख : ‘संगीता’तली एकेकाळची ‘आशा’
कोमल पाटील : सुरांच्या साहाय्यान केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील आणि जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करु शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही.त्या गळ्याला…