जुळ्यांचं गाव ! का होत असेल ‘या’ ठिकाणी जुळ्यांचा जन्म ? संशोधकही पडले चाट
जगात अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत ज्या ठिकाणची तथ्ये ऐकून आणि वाचून आपल्याला आश्चर्य वाटते. आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या गावात मोठ्या प्रमाणात जुळ्यांचा जन्म होतो. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात कोडिनी गाव जुळ्यांचे…