#सोपे_उपाय : डासांपासून होतात भयानक आजार, बघा बचावासाठीचे उपाय…
डास चावल्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारखे घातक रोग होतात. या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे कारण पावसामुळे डासांचा जन्म होतो. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, डासांमुळे…