नथीचा नखरा ! एकट्या महाराष्ट्रातचं आहेत एवढ्या नथींचे प्रकार, तुम्हीही घ्या जाणून
नथ ही पारंपारिक नाकाची अंगठी आहे. मोत्यांनी भरलेली, बहुतेककरून ही पांढर्या आणि मध्यभागी गुलाबी रंगाची असते. विवाह सोहळा, धार्मिक समारंभ किंवा पवित्र कौटुंबिक कार्यात नथ घालणे हे सामान्य दृश्य आहे. नथ सहसा 22 कॅरेट सोन्याने बनविली जाते आणि…