…तर Tik-Tokवर बंदी घालता येणार नाही
जगभरात चिनी अॅप Tik-Tokवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अमेरिकेतही ही Tik-Tokवर बंदी घालण्याच्या विचार होत आहे. त्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान उद्योग Tik-Tokला हस्तांतरित करून घेईल म्हणजेच करार करेल की…