Browsing Tag

मारुती XL5

केवळ 5 लाखात होईल मजा ! 2021 मध्ये लॉन्च होणार ‘या’ नवीन बजेट कार

कोरोना व्हायरसमुळे आपल्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. अशातच नवीन गाडी घेणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात राहिलेले नाही. हे लक्षात घेऊन फार थोडे कार उत्पादक आहेत जे आपल्याला कमी किमतीमध्ये कार उपलब्ध करून देत आहेत. आज आपण भविष्यात…