तुमच्या मालमत्तेविषयीची स्वामित्व योजना नेमकी काय आहे, याचा तुम्हाला काय लाभ होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या मालमत्ता कार्डांचे वितरण केले. पंतप्रधान मोदींचे बटण दाबताच देशभरातील एक लाख मालमत्ताधारकांना एसएमएस पाठविण्यात आला. या एसएमएसमध्ये एक लिंक आहे.…