#Corona : मास्क घातल्याने शरीराला श्वास अपुरा पडतो का ? संशोधक म्हणतात…
आरोग्य : जगभरात कोरोनाचा प्रसार वाढताच प्रत्यके देशाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले. प्रत्यके देशाने जन जागृती करत मास्क हाच कोरोनावरचा अंतिम आणि सोपा इलाज असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी…