शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो सौरपंप प्रकल्प, शेती सोबत वीजही निर्माण करून विकता येणार
भारत कृषीप्रधान देश असूनही सर्वात वाईट परिस्थिती शेतकर्यांची आहे. अशा परिस्थितीत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कुसुम योजना चालविली जात आहे. ज्यामध्ये सौर ऊर्जेची जाहिरात केली जात आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा…