#नवीन_शोध : अमेरिकन रिसर्चनुसार कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी मुळा खाणे हा उत्तम इलाज !
मुळा पोट आणि यकृतसाठी खूप फायदेशीर मानला जातो. हा शरीरातून विष काढून टाकण्याचे कार्य देखील करतो. तसेच मुळा रक्त शुद्ध करतो. परंतु शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, जे दररोज मुळाचे सेवन करतात त्यांचे कर्करोगापासून संरक्षण होते. वर्ल्ड कॅन्सर…